सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यावर जीवसृष्टी आहे असा सूर्यमालेमधील सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.
उदाहरणे : पृथ्वीवर पाणी द्रवरूपात मिळते.
समानार्थी : अवनी, उर्वी, धरणी, धरा, धरातल, धरित्री, पृथिवी, पृथ्वी, भू, भूतल, भूमंडल, भूमी, भूलोक, मेदिनी, रसा, वसुंधरा, वसुधा
सौर जगत का वह ग्रह जिस पर हम लोग निवास करते हैं।
अर्थ : हिंदू धर्मग्रंथांत वर्णिलेली, सर्व जगाला धारण करणारी एक देवी.
उदाहरणे : पृथ्वी ही एक देवी आहे का?
समानार्थी : अचलकीला, अचला, अदिती, अपारा, अवनी, उर्वी, क्षिती, खगवती, धरणी, धरती, धरतीमाता, धरा, धरित्री, पृथ्वी, पृथ्वीमाता, भू, रत्नगर्भा, रेणुका, वसुंधरा, वसुधा, विपुला
हिन्दू धर्म ग्रंथों में वर्णित एक देवी जो सारे संसार को धारण की हुई हैं।
A Hindu goddess who releases from sin or disease. Mother of the Adityas.
स्थापित करा
मही व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahee samanarthi shabd in Marathi.